झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका प्रेक्षक आवडीने पाहतात. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले. बॉलिवूडचा मराठमोळा चेहरा श्रेयस तळपदे याने बऱ्याच वर्षानंतर मालिका क्षेत्रात पाऊल ठेवले. आई मुलीची नात्याची गोष्ट या मालिकेत दाखवण्यात आली आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहरे पहिल्यांदाच एका वेगळ्या भूमिकेत दिसत आहे. मालिकेमध्ये प्रत्येक पात्र त्यांना आपलेसे वाटू लागले. मध्यंतरी ही मालिका बंद होणार असल्याचे म्हटले जात होते. मिळालेली ही माहिती खोटी असल्याचे निर्मात्यांनी स्पष्ट केले होते.

या मालिकेची लोकप्रियता पाहता या मालिकेचा रिमेक बनत आहे. कन्नड भाषेत या मालिकेचा रिमेक होणार आहे . या मालिकेचे कन्नड भाषेत नाव असणार आहे ‘सीथा रामा’. झी कन्नड वाहिनीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Muramba
Video: “जोपर्यंत तू रमा…”, रमासारखी दिसणारी माही व अक्षय समोरासमोर येणार का? ‘मुरांबा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Shocking video delhi two girls fight in college video viral on social media
“अगं सोड जीव जाईल तिचा”, भर कॉलेजमध्ये तरुणींमध्ये कपडे फाटेपर्यंत हाणामारी; VIDEO पाहून धक्का बसेल
Shocking Video : Pune PMT Bus Front Glass falls off due to high speed
Pune Video : “आणखी वेगाने चालवा”, पीएमटी बसने मारला ब्रेक अन् अख्खी काच…. Viral video पाहून नेटकरी संतापले

सध्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमध्ये नवा ट्विस्ट आला आहे. यश आणि नेहाच्या अपघात झाला असल्याचा ट्रॅक सुरु आहे. अपघातामध्ये यशला गंभीर दुखापत होते, तर नेहाचे निधन होते. नेहाच्या जाण्याचा यश आणि परी यांच्या आयुष्यावर झालेला परिणाम मागच्या काही भागांमध्ये दाखवण्यात आला आहे. याच सुमारास मालिकेमध्ये प्रार्थनाची एंट्री झाली असून अनुष्का हे नवे पात्र साकारत असल्याचे लक्षात येत आहे.

Story img Loader