दिल्लीतील लाल किल्ल्यावर आयोजित करण्यात आलेल्या रामलीला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. चित्रपट आणि टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध कलाकारांनी या प्रयोगाच्यावेळी विविध भूमिका साकारल्या. (छाया- एक्सप्रेस वृत्तसेवा)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
याठिकाणी १९८७ मध्ये रामलीला सादर करण्यास सुरूवात झाली.  (छाया- एक्सप्रेस वृत्तसेवा)
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते असरानी यांनी साकारलेला नारद लाल किल्ल्यावरील रामलीला प्रयोगाचे आणखी आकर्षण ठरला. (छाया- एक्सप्रेस वृत्तसेवा)
एफटीआयआयच्या अध्यक्षपदावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले गजेंद्र चौहान यावेळी शंकराच्या भूमिकेत पहायला मिळाले. (छाया- एक्सप्रेस वृत्तसेवा)

 

सुप्रसिद्ध अभिनेत्री रती अग्निहोत्रींनी या प्रयोगात पार्वतीची भूमिका साकारली. (छाया- एक्सप्रेस वृत्तसेवा)