भारतीय ट्विटरकरांनी अप्रसिद्ध सेलिब्रिटींवर ट्विटर या सोशल साइटद्वारे निशाणा साधून प्रसिद्धिच्या झोकात आणले आहे. पहिल्यांदा आलोक नाथ, त्यानंत निरुपा रॉय आणि निल नितीन मुकेश यांच्यावर ट्विटवरून कोपरखळी उडविण्यात आली होती.
ट्विटरकरांच्या निशाण्यावर असलेली नवी सेलिब्रेटी म्हणजे यामी गौतम. यामीच्या फेअरनेस क्रिम जाहिरातीबाबत तर सर्वांनाच माहित असेल. यावरूनच यामीवर मजेशीर ट्विट्स केले जात आहेत. यामीवर करण्यात आलेले काही मजेशीर ट्विट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Story img Loader