टीव्हीवरील आघाडीचा रिअॅलिटी शो ‘झलक दिखला जा’ चे सातवे पर्व लवकरच सुरु होणार आहे. या पर्वाच्या स्पर्धकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. स्पर्धकांची यादी पुढीलप्रमाणे:
बंदी घातलेला क्रिकेटपटू एस. श्रीशांत
कॉमेडियन किकू शारदा
व्हीजे अँन्डी
अभिनेता पूरब कोहली
अभिनेत्री-गायिका सोफी चौधरी
गायक सुखविंदर सिंग
टीव्ही अभिनेत्री कृतिका कामरा
मौनी रॉय
पूजा बोस
करण टॅकर
आशिष शर्मा
डान्सर शक्ती मोहन
अक्षत सिंग
या शोचे परिक्षण दिग्दर्शक करण जोहर, अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि नृत्य दिग्दर्शक रेमो डिसोजा करणार आहेत.

Story img Loader