बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा सुल्तान हा चित्रपट चांगलाच हिट झाला होता. या चित्रपटात सलमानसोबत बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा दिसली होती. या चित्रपटात सलमान आणि अनुष्काने रेसलरची भूमिका साकारली होती. त्या दोघांमध्ये असलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. पण तुम्हाला माहितीये अनुष्का आधी या भूमिकेसाठी एका मराठी अभिनेत्रीची निवड करण्यात आली होती. याचा खुलासा सलमानने केला आहे.

अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर ‘बिग बॉस १५’च्या सेटवर जर्सी या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. यावेळी त्या दोघांचे सेटवर स्वागत केल्यानंतर सलमान म्हणाला की “२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सुलतान’ या त्याच्या चित्रपटात अनुष्काच्या जागी आधी मृणाल काम करणार होती. मृणाल माझ्या फार्महाऊसवर चित्रपटाचा दिग्दर्शक अलीसोबत आली होती.” हे ऐकल्यानंतर शाहिदला आश्चर्य वाटते.

Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
prasad jawade reaction on amruta deshmukh enter in maharashtrachi hasyajatra
अमृता देशमुख ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करणार असल्याचं समजताच नवऱ्याला झाला आनंद, अभिनेत्री म्हणाली…
ED quiz actress Gehena Vasisth in financial fraud probe
अभिनेत्री गहना वशिष्ठची ईडीकडून चौकशी
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
marathi actress hemal ingle kelvan photos
थायलंडला बॅचलर पार्टी, कोल्हापुरात केळवण! मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई; फोटो आले समोर
marathi actress spruha joshi sister kshipra joshi baby shower ceremony photos viral
स्पृहा जोशी होणार मावशी, बहिणीच्या डोहाळे जेवणाचे फोटो केले शेअर, माफी मागत म्हणाली…

आणखी वाचा : सिद्धार्थला एवढ्यात विसरलीस? साखरपुड्यातील शहनाजचा ‘सैराट’ डान्स पाहून आसिम रियाझ संतापला

आणखी वाचा : साराने केले गुपचूप लग्न? अखेर व्हायरल फोटोमागील सत्य आले समोर

सलमान पुढे म्हणाला, “त्यावेळी ही एका पहिलवानसारखी दिसत नव्हती.” त्यावर मृणाल म्हणाली, “शाहिद त्यावेळी माझं वजन खूप कमी झालं होतं.” दरम्यान, मृणालने २०१८ मध्ये ‘लव्ह सोनिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण तिला खरी प्रसिद्धी ही हृतिक रोशनच्या ‘सुपर ३०’ या चित्रपटातून मिळाली. त्यानंतर मृणाल ‘तूफान’ या चित्रपटात फरहान अख्तरसोबत दिसली होती. चित्रपटाआधी मृणालने छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘कुमकुम भाग्य’ मालिकेत काम केले आहे.

Story img Loader