कलाविश्वात प्रत्येक दिवशी बऱ्याच विषयांच्या चर्चा पाहायला मिळतात. एखादा नवा चित्रपट म्हणू नका किंवा मग सेलिब्रिटींचे अफेअर. प्रत्येक गोष्टीला हवा मिळते आणि त्याविषयी मतमतांतराला सुरुवात होते. सध्याच्या घडीला बी- टाऊनमध्ये चर्चा सुरु आहे, ती म्हणजे अनुष्का शर्माच्या व्हायरल व्हिडिओची. रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या एका व्यक्तीला खडसावणारी अनुष्का अनेकांचीच मनं जिंकत आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून तिचं हे रौद्र रुप सर्वांच्या समोर आलं असून, त्याविषयी आता सोशल मीडियावर बऱ्याच चर्चाही रंगत असल्याचं पाहायला मिळत आहे.

अनुष्काच्या या व्हिडिओसोबतच सलमान खान आणि अर्जुन कपूर यांच्यातील वादावरही अनेकांचं लक्ष गेलं आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यामागचं नेमकं कारण आणि कलाविश्वातील इतरही काही ठळख घडामोडींविषयी…

‘विरुष्का’ला प्रसिद्धीची काय गरज?- किरण रिजिजू

सलमान- अर्जुनच्या वादात आता बोनी कपूर यांची कोंडी

#Race3BiggestWeekend2018 : सोशल मीडियावर खिल्ली, समीक्षकांची नापसंती तरीही कमाईत ‘रेस ३’ अव्वल

तुमची डोकेदुखी अजून वाढवायला येतोय ‘रेस ४’

रणवीर फक्त माझाच…. पाहिलं का दीपिका काय म्हणत आहे?

‘धडक’ सिनेमात जान्हवीला मिळाले चक्क एवढे मानधन?

रणबीरचा ‘संजू’वरून सलमान खानवर पलटवार

गरोदर असल्याच्या चर्चांवर अखेर शिल्पानं सोडलं मौन

‘त्या’ फोटोमुळे सनीच्या कुटुंबाला म्हटलं ‘डर्टी फॅमिली’

Story img Loader