माधुरीच्या पहिल्यावहिल्या मराठी चित्रपटाची रिलीज डेट ठरली आहे. प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांचा वाढता प्रेक्षकवर्ग आणि एकंदर चित्रपटाच्या कथांनकांमध्ये असणारं नाविन्य या सर्व गोष्टी लक्षात घेत बॉलिवूडकरही आता त्यांचा मोर्चा या चित्रपटांकडे वळवू लागले आहेत. निर्माता- दिग्दर्शक करण जोहर आणि त्याच्या धर्मा प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेनेसुद्धा या स्पर्धेत उडी घेतली असून, आता आणखी एका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. माधुरी दीक्षितच्या आगामी ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटासोबत करणच्या धर्मा प्रॉडक्शन्सचं नावही जोडलं गेलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा