आज आषाढी एकादशी. आषाढ महिना म्हटल्यावर सर्वात आधी डोळ्यासमोर येते ती विठ्ठल रखुमाईची मुर्ती आणि पंढरपूरची वारी. तसंच विठ्ठल म्हटल्यावर कळत न कळत आपण गुणगुणू लागतो ती विठ्ठलाची गाणी. आज आषाढी एकादशीनिमित्त अशीच काही खास गाणी जी आवर्जून ऐकायलाच हवीत…

१)
विठ्ठलाच्या पायी वीट

२)
माझे माहेर पंढरी

३)
जगी जिवनाचा सार

४)
माझी पंढरीची माय

५)
कानडा राजा पंढरीचा

६)
विठू माऊली तू…

७)
चल गं सखे चल गं सखे

८)
दर्शन दे रे…

९)
नाम तुझे घेता देवा होई समाधान

१०)
जैसे ज्याचे कर्म तैसे…

११)
पावले चालती पंढरीची वाट…

१२)
जणू देह ही पंढरी आत्मा पांडूरंग

१३)
मागतो मी पांडूरंगा…

१४)
कधी लागेल रे वेड्या…

१५)
चंद्रभागेच्या तीरी…

१६)
चालली दिंडी पंढरीला

१७)
पंढरपुरात काय वाजत गाजत

१८)
माऊली.. माऊली…

१९)
उभा कसा राहिला विटेवरी पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला

२०)
अवघे गरजे पंढरपूर</p>

दरम्यान, आज आषाढी एकदशीनिमित्त पंढरपूरमध्ये भक्तांचा महासागर लोटला असून विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी हजारोच्या संख्येने वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत.