सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रत्युषा गरिमेलाचं (Prathyusha Garimella) शनिवारी ११ जून रोजी निधन झालं. ती ३५ वर्षांची होती. हैद्राबाद येथील बंजारा हिल्स परिसरातील तिच्या राहत्या घरी प्रत्युषाचा मृतदेह आढळला. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. फॅशन डिझायनर प्रत्युषाच्या निधनानंतर कलाक्षेत्रातील मंडळींना दुःखद धक्का बसला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा