बॉलिवूड असो किंवा टीव्ही अभिनेत्री, नेहमीच त्यांच्या स्टाइल आणि लूक्समुळे चर्चेत असतात. अनेकदा या अभिनेत्रींचे व्हिडीओ किंवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. अशाच एका अभिनेत्रीचा बॅकलेस व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे आणि हा व्हिडीओ लोक पुन्हा पुन्हा पाहताना दिसत आहे.

बिग बॉस फेम अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद तिच्या बोल्ड अंदाजामुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरताना दिसते. आताही ती अशाच एका बोल्ड व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडीओमध्ये ती कॅमेऱ्यासमोर पाठमोरी चालताना दिसत आहे. उर्फीनं या व्हिडीओमध्ये बॅकलेस ड्रेस परिधान केला आहे. मात्र सुरुवातीला पाहता ती टॉपलेस असल्यासारखं दिसत आहे.

tharla tar mag monika dabade baby shower ceremony
‘ठरलं तर मग’च्या सेटवर मोनिकाचं डोहाळेजेवण; मालिकेतील सर्व अभिनेत्री ऑफस्क्रीन आल्या एकत्र, पती उखाणा घेत म्हणाला…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Titeeksha Tawade
Video : ‘लव्हयापा’ म्हणत तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ; एकता व ऐश्वर्या नारकरांनी दिली साथ, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार
Amruta Khanvilkar New Home Griha Pravesh
Video : “स्वकष्टाने उभारलेलं…”, अमृता खानविलकरचा कुटुंबीयांसह नव्या घरात गृहप्रवेश! २२ व्या मजल्यावर आहे आलिशान फ्लॅट

उर्फीनं तिचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जो काही वेळातच खूप व्हायरल झाला आहे. उर्फी नेहमीच तिच्या अतरंगी फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. सध्या ती फॅशन इंडस्ट्रीतलं मोठं नाव आहे. अर्थात तिच्या अतरंगी आणि शॉर्ट ड्रेसमुळे अनेकदा तिला सोशल मीडियावर ट्रोलही व्हावं लागतं मात्र उर्फी अशाप्रकारच्या टीकेकडे दुर्लक्ष करताना दिसते.

आणखी वाचा- शिबानी दांडेकरने लग्नानंतर गोंदवून घेतला नवा टॅटू, फरहानसाठी आहे खास

दरम्यान मागच्या काही दिवसांपासून उर्फी जावेद तिच्या रिलेशनशिपमुळे बरीच चर्चेत आहे. रिपोर्ट्सनुसार ती मागच्या काही काळापासून कनेडियन सिंगर कुवंरला डेट करत आहे. ती त्याच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. मात्र याबाबत बोलताना तिनं या सर्व फक्त अफवा असल्याचं म्हटलं होतं. उर्फीच्या कामाबद्दल बोलायचं तर तिने बऱ्याच म्यूझिक व्हिडीओमध्ये काम केलं आहे. कुवंर आणि तिची भेट अशाच एका म्यूझिक व्हिडीओच्या शूटिंगच्या वेळी झाली होती.

Story img Loader