सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीवर कारवाईची मागणी केल्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाला आहे. उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून चित्रा वाघ यांना उत्तर दिलं होतं.

उर्फीच्या कपड्यावरुन वाद सुरू असतानाच तिने इन्स्टाग्रामवर अतरंगी कपड्यांमधील व्हिडीओ शेअर केला होता. भगव्या रंगाचे कपडे घालून बेशरम रंग गाण्यावर तिने डान्स केला होता. “नंगानाच सुरुच राहील”, असं म्हणत उर्फीने चित्रा वाघ यांन डिवचलं होतं. आता उर्फीचा बिकिनीतील बोल्ड व्हिडीओ समोर आला आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Boys dance on nach re mora ambyahya vanat song at school get together function funny video goes viral
“नाच रे मोरा आंब्याच्या वनात” गेट दुगेदरला शाळेतल्या जुन्या मित्रांनी केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…

नक्की पाहा>> Video : “माझा नंगानाच सुरूच राहील” म्हणणाऱ्या उर्फी जावेदने परिधान केले अंगभर कपडे, विमानतळावरच तरुणानं प्रपोज केलं अन्…

उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काळ्या रंगाची बिकिनी परिधान केलेला व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने हातात बेड्या घातल्याचं दिसत आहे. “माझ्या हातात बेड्या घातलेलं तुम्हाला सगळ्यांनाच बघायचं होतं. तुमची इच्छा पूर्ण केली”, असं कॅप्शन उर्फीने पोस्टला दिलं आहे.

हेही वाचा>>Video: “कोल्हापूरला येण्यासाठी…”, जिनिलीयाने रितेश देशमुखसाठी घेतला खास उखाणा

हेही वाचा>> लग्नाच्या २३ वर्षांनंतर थलपथी विजयचा संसार मोडणार? पत्नीपासून घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा

चित्रविचित्र कपड्यांमध्ये फिरणाऱ्या उर्फी जावेदबाबत चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. तिच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पोलिसांना केली आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेत महिला आयोग व अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही टीका केली आहे.

Story img Loader