अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद संपायचं काही नाव घेत नाही. उर्फी जावेदच्या कपड्यांवर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला. उर्फीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही चित्रा वाघ यांनी केली आहे. दरम्यान या संपूर्ण वादाला राजकीय वळण मिळालं आहे. शिवाय उर्फीही सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रा वाघ यांना उत्तर देत आहे. आता पुन्हा चित्रा वाघ यांनी उर्फीबाबत वक्तव्य केलं आहे.

आणखी वाचा – सॉफ्टपॉर्नवर आक्षेप नाही मग ऊर्फीवर का?

Tiger cub and wild boar fall into same well after chase goes wrong in MadhyaPradesh's Seoni shocking video
“जास्त गर्व करू नये कारण…पैसा, सौंदर्य, ताकद प्रत्येकाला मर्यादा” वाघावर काय वेळ आली पाहाच; VIDEO व्हायरल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
विषारी अजगराबरोबर नको ती स्टंटबाजी! पायाने १५ फुट सापाला पाण्यातून बाहेर काढतोय हा माणूस, पण का? काळजाचा थरकाप उडवणारा Video Viral
Tejaswini Pandit
“माझ्या बालमित्राने मला…”, सुंदर साडीतील फोटोंमध्ये तेजस्विनी पंडितची खास पोस्ट; म्हणाली, “माझं न संपणारं प्रेम…”
Shahid Kapoor
“जवळच्या गोष्टींचा त्याग…”, ‘देवा’ चित्रपटासाठी शाहिद कपूरने केली ‘ही’ गोष्ट; म्हणाला, “एक कलाकार म्हणून…”
Rakesh Roshan And Jitendra
“मी आणि जितेंद्र…”, बॉलीवूड दिग्दर्शक राकेश रोशन म्हणाले, “त्याने आम्हाला शिवीगाळ…”
Shocking video Tiger Vs Lion Fight Who Will Win Animal Video Viral on social media
Video: जंगलाचा खरा राजा कोण? वाघ आणि सिंह एकमेकांना भिडले अन्…मृत्यूच्या या खेळात कोण जिंकलं? VIDEO चा शेवट पाहून व्हाल हैराण
Fight video Woman abuses and beat ola cab driver for missing her flight at mumbai airport viral video
“तिची हिंमत कशी झाली…” आधी शिवीगाळ मग लाथा-बुक्क्यांनी मारहाण, फ्लाइट चुकली म्हणून महिलेने कॅबचालकाला दिला चोप, संतापजनक VIDEO व्हायरल

चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत उर्फीला साडी चोळी पाठवणार असल्याचं म्हटलं आहे. तुम्ही उर्फी जावेदला साडी चोळी किंवा एखादा छान ड्रेस का गिफ्ट करत नाही? असा प्रश्न चित्रा वाघ यांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी अगदी स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर देत पुन्हा एकदा उर्फीवर टीका केली आहे.

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

चित्रा वाघ म्हणाल्या, “साडी-चोळी देण्यासाठी समोरची पण त्या लायकीची लागते. साडी-चोळी हा आमच्या सात्विकतेचा पोषाख आहे. साडी-चोळी पाठवायचं काम आम्ही करू. थोबाड फोडायच्या आधी एकदा संधी देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे एकदा साडी-चोळीही तिला देऊ. तुम्ही दिलेला सल्ला मला मान्य आहे.”

पाहा व्हिडीओ

आणखी वाचा – चित्रा वाघ यांच्याबरोबर वादादरम्यान उर्फीने स्वत:लाच घातल्या बेड्या; बिकिनी घालून पुन्हा शेअर केला बोल्ड व्हिडीओ

उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिने यामध्ये अंगभर कपडे घातल्यानंतर तिला एलर्जी होत असल्याचं म्हटलं आहे. अंगभर कपडे घातल्यामुळे तिच्या त्वचेला त्रास होतो असं उर्फीचं म्हणणं आहे.

Story img Loader