‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या फॅशन सेंस आणि तिचे ड्रेस नेहमीच चर्चेत असतात. उर्फी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहतो. बऱ्याचवेळा उर्फीला तिच्या ड्रेसमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. नुकताच उर्फीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे ती पुन्हा एकदा ट्रोल करण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उर्फीने नुकताच एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत उर्फीने तपकिरी रंगाची पॅन्ट आणि पिवळ्या रंगाचं ब्रालेट परिधान केलं आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला उर्फी तिच्या पॅन्टचं बटन बंद करताना दिसते. यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे.

आणखी वाचा : ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीवर कतरिनाचा भाऊ फिदा! पोस्ट शेअर करत म्हणाला…

आणखी वाचा : “हिला कसला एवढा अॅटिट्यूड…”, जान्हवीचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

उर्फीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘वेस्टन कपड्यांच्या नावावर विचित्र प्रकार आहे…काय दाखवल. कुटुंबापासून लांब होण्यामागे काय कारण असेल ते समोर आलं आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘बकवास बिल्कुल बेहुदा.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘ताई टॉपचा त्याग केला का तू…असं कर पुठच्यावेळी खालचं पण त्याग कर…ब्रा पॅन्टीची नवीन फॅशन सुरु कर तू…मुर्ख स्त्री’, अशा अनेक कमेंट करत नेटकरी उर्फीला ट्रोल करताना दिसले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urfi javed get troll for button off her pants on camera netizens said kya dikhana kya chahti hai dcp