बॉलिवूड अभिनेता वरुण धवन हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. वरुण सध्या ‘जुग जुग जियो’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वरुन आणि कियारा दोघे पुण्यात गेले होते. यावेळी महाराष्ट्रीयन असल्याचा गर्व आहे असे वरुन म्हणाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?

वरुण आणि कियारा यांनी पुण्यातील सिजन मॉल येथे पोहोचले होते. टेनेट मिडियाक्रोपने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये वरुन पत्रकारांशी मराठीमध्ये बोलत होता. यावेळी बोलताना तो म्हणाला की “मी महाराष्ट्रीय असल्याचा मला खूप अभिमान आहे”. माझे वडील डेव्हिड धवन यांनी पुण्यातील एफ टी आय मधून शिक्षण पूर्ण केले. यासोबत बदलापूर या माझ्या चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यातचं झाले. त्यामुळे मला पुण्याविषयी आपुलकी आहे.

आणखी वाचा : रूट कॅनल करणे अभिनेत्रीला पडले महागात!

आणखी वाचा : समांथासोबत घटस्फोट झाल्यानंतर नागा चैतन्य करतोय ‘या’ अभिनेत्रीला डेट, चर्चांना उधाण

वरुण पुढे म्हणाला की “मी मराठी चित्रपट आवडीने बघतो. मला ते आवडतात.” जुगजुग जिओ या चित्रपटात वडील व मुलाच्या हळुवार नात्याची गोष्ट रसिकांना पाहता येणार आहे. या चित्रपटात कियारा अडवाणी, अनिल कपूर, नितु कपूर, प्राजक्ता कोळी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. करण जौहरचा निर्मित व या चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केले आहे.

आणखी वाचा : “बाप कुणाला कळतो गं…”, मंजिरी ओकने Father’s Day निमित्ताने पती प्रसादसाठी शेअर केली ‘ही’ खास पोस्ट

कोरोनाच्या महामारी नंतर कौटुंबिक चित्रपट ‘जुगजुग जिओ’ प्रदर्शित होत आहे. रसिकांनी तो चित्रपटगृहात जाऊन आवर्जून पहावा. असे आवाहन सद्याची आघाडीची अभिनेत्री कियारा अडवाणीने केले.

Live Updates