अभिनेत्री कतरीना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या लग्नाला आठहून अधिक महिने होऊन गेले आहेत. यांची जोडी बीटाउनमधील सर्वात लोकप्रिय असणाऱ्या जोडप्यांपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपासून कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीची चर्चा जोरात सुरू आहे. कतरिना आणि विकीने याबाबत कोणतीही घोषणा केली नाही आणि या वृत्तांचे स्पष्ट खंडनही केलेले नाही. मात्र, आता घटना अशा घडल्या की या चर्चांना उधाण आलं आहे. अलीकडेच, कतरिना विमानतळावर बघण्यात आले होते. त्यावेळी तीने सैल कपडे घातले होते. तिला पाहिल्यानंतर, ती गरोदर आसल्याच्या चर्चांचा वेग वाढला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा : जान्हवी कपूरच्या एक्स बॉयफ्रेंडला खुशी कपूर करतेय डेट ? फोटो झाले व्हायरल

त्यापाठोपाठ आता कतरिना डॉक्टरांच्या क्लिनिकबाहेर दिसली आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही फोटोंमध्ये कतरिना कैफ हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसत आहे. यावेळी कतरिनाने गुलाबी रंगाचा सैल कुर्ता परिधान केला आहे. यासोबतच तिने मास्क आणि काळा गॉगलही घातला आहे. या फोटोंमध्ये कतरिनाबरोबर तिचा पाटी विकी कौशलही दिसत आहे.

क्लिनिकच्या बाहेरून कतरिना आणि विकीचा फोटो समोर आल्यानंतर आता हे जोडपे लवकरच आनंदाची बातमी देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कतरिनाला सैल कपडे घातलेले पाहून कतरिनाने तिचा बेबी बंप लपवण्यासाठी असे केले आहे असा अंदाज नेटकरी लावत आहेत.

हेही वाचा : पहिल्याच दिवशी तापसी पन्नूच्या ‘दोबारा’ चित्रपटाचे शो रद्द, कारण…

दरम्यान, कतरिना सध्या सलमान खानसोबत ‘टायगर 3’ च्या कामात व्यस्त आहे. तिने या चित्रपटाचे शूटिंग जवळपास पूर्ण केले आहे. याशिवाय ‘मेरी ख्रिसमस’ आणि ‘जी ले जरा’ या दोन्ही चित्रपटांमध्ये कतरिना आपल्याला दिसणार आहे.