बॉलीवूड बादशहा शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित फॅन चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. शाहरुखची दुहेरी भूमिका असलेल्या या चित्रपटाकडून सर्वांच्याच अपेक्षा आहेत. तिकीट बारीवर हा चित्रपट किती कमाल दाखवतो हे आपल्याला लवकरचं कळले. पण तोपर्यंत हा चित्रपट आहे तरी कसा हे जाणून घेऊया.

Story img Loader