दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार म्हणून म्हणून अभिनेता विजय देवरकोंडाला ओळखले जाते. ‘लायगर’ या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तो कायमच त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. अभिनेता विजय देवरकोंडाचा आज वाढदिवस आहे. विजय देवरकोंडानं काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत त्याचं खासगी आयुष्य, लव्ह आणि सेक्स लाइफ याबाबत बरेच खुलासे केले होते.

‘लायगर’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेने यांनी नुकतंच करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण ७’मध्ये हजेरी लावली. या शोमध्ये करण जोहरने विजय देवरकोंडाला विविध प्रश्न विचारले होते. त्यावेळी विजय देवरकोंडाने बिंगो राऊंडमध्ये कशाप्रकारे मेकअपच्या मदतीने लव्ह बाइट्स लपवले होते, याबद्दल सांगितले होते.
आणखी वाचा : “माझे वडील रिक्षा चालवायचे, आई घरी शिवणकाम करायची; पण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे…” शिवाली परबचा खुलासा

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Nagpur Prostitution , college girls Prostitution Nagpur,
नागपूर : झटपट पैशांचे आमिष! महाविद्यालयीन तरुणींकडून देहव्यापार, ‘हेवन स्पा’मध्ये सेक्स रॅकेट….
Success story of ias deshal dan ratnu son of tea seller who cleared upsc with 82 rank
शहीद झालेल्या भावामुळे मिळाली प्रेरणा, चहा विक्रेत्याचा मुलगा झाला IAS, वाचा कसा पार केला टप्पा
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?

“माझ्या मेकअपमनने कन्सिलरच्या मदतीने लव्ह बाइट्स लपवले होते. याशिवाय आपल्या सेक्स लाइफबद्दल बोलताना तो म्हणाला, “मी सार्वजनिक ठिकाणी सेक्स केलं आहे. बोट, यॉट आणि कारमध्ये मी सेक्स केलं आहे.”

यानंतर करणने विजय देवरकोंडाला थ्रीसमसंबंधी प्रश्न विचारला. त्यावेळी विजयने दिलेल्या उत्तरामुळे त्या दोघांनाही धक्का बसला. करणने विजयला, “कधी थ्रीसम केला आहे का?” त्यावर विजय म्हणाला, “नाही, पण मी भविष्यात कधीतरी हे करू शकतो.”

आणखी वाचा : सिंगल, रिलेशनशिप की कॉम्पलिकेटेड; अमृता देशमुखने मुलाखतीदरम्यान उघडं केलं गुपित, म्हणाली “माझ्या आयुष्यात…”

विजय देवरकोंडाने त्याच्या चित्रपटाच्या सेटवरील एक किस्सा करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ७’मध्ये सांगितला. “मला एका चित्रपटात दारू प्यायल्याचा सीन शूट करायचा होता. पण त्यावेळी मी खरंच दारू प्यायलो आणि मी नशेत होतो. नशेत असताना मला माझे संवादच आठवत नव्हते, मी फक्त हसत होतो. निर्मात्यांच्या लक्षात आलं की मी खूप नशेत आहे आणि पुढे शूटिंग करू शकणार नाही, त्यामुळे त्यांनी अखेर शूटिंग रद्द केलं.” असा किस्सा त्याने सांगितला होता.

Story img Loader