बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘पीके’ चित्रपटातील पहिलेच गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. आमिर आणि संजय दत्तवर चित्रीत करण्यात आलेल्या ‘ठरकी छोकरो’ गाण्याचे शनिवारी नोयडा येथे अनावरण करण्यात आले. यावेळी आमिरसह चित्रपटातील संपूर्ण टीम उपस्थित होती.
स्वानंद किरकिरे लिखित या गाण्यास स्वरूप खानने गायले असून, त्यास अजय-अतुलने संगीत दिले आहे. ‘पीके’ १९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा