बहुचर्चित चित्रपट ‘ABCD 2’चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, चित्रपटात वरुण धवन आणि श्रद्धा कपूर या प्रमुख जोडीने सादर केलेल्या डान्सच्या अनोख्या स्टेप्सची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. नर्तकांचा एक चमू लास व्हेगास येथे होणाऱ्या नृत्याच्या स्पर्धेत सहभागी होण्याभोवती चित्रपटाची कथा गुंफलेली आहे. चित्रपटात प्रसिद्ध नर्तक प्रभूदेवा (विष्णू) नृत्य प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Apr 2015 रोजी प्रकाशित
पाहा : ‘ABCD 2’चा ट्रेलर
बहुचर्चित चित्रपट 'ABCD 2'चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, चित्रपटात वरुण धवन आणि श्रद्धा कपूर या प्रमुख जोडीने...
First published on: 22-04-2015 at 12:30 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch abcd 2 trailer varun dhawan shraddha kapoor dance to express