इमरान खान ‘जन्नत २’ चित्रपटाची अभिनेत्री इशा गुप्ता सोबत त्यांचा आगामी चित्रपट ‘गोरी तेरे प्यार मे’ मधील पार्टी नंबर ‘धत तेरे की’ मध्ये थिरकला आहे.
चित्रपटातील ‘धत तेरे की’ गाण्यामध्ये हिंग्लिशचा वापर मोठ्याप्रमाणामध्ये करण्यात आला आहे. एककाळची किंगफिशरची कॅलेंडर गर्ल इशा गुप्ता या गाण्यामध्ये तंग पेहरावात दिसली आहे.
‘धत तेरे की’ हे डिस्को गाणे सनम पूरी आणि आदिती सिंग शर्मा यांनी गायले असून, या गाण्याला विशाल-शेखर यांनी संगित दिले आहे.  
करिना कपूर आणि इमरान खान यांचा रोमान्सपट असलेला ‘गोरी तेरे प्यार मे’ चित्रपट २२ नोव्हेंबरला प्रदर्शीत होणार आहे.
पाहा: ‘धत तेरे की’ 

Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Nitish Chavan
‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाणने शेअर केला ईशा संजयबरोबर व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “नाव सांगू का शीतलला?”
Marathi Actress Nupur Chitale
मालिकांमधून ब्रेक, ५ वर्षांसाठी गाठली दिल्ली अन्…; ‘रात्रीस खेळ चाले’मधली देविका आठवतेय का? अभिनेत्री सध्या काय करते?
Kangana Ranaut and Priyanka Gandhi vadra
‘तुम्ही माझा Emergency चित्रपट नक्की पाहा’, कंगना रणौत यांच्या आग्रहानंतर प्रियांका गांधींनी दिलं ‘असं’ उत्तर
veer pahariya varun dhawan body double bhediya
वरुण धवनच्या ‘या’ सिनेमात बॉडी डबल म्हणून केलं काम, आता मुख्य भूमिकेत पदार्पण करणार ‘हा’ अभिनेता
Marathi Actress Tejashri Pradhan exit from Premachi goshta marathi serial
तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून एक्झिट! आता मुक्ताच्या भूमिकेत झळकणार ‘ही’ अभिनेत्री
Swapnil Joshi and Prasad Oak opinion that story is important actors are secondary at Jilbi trailer launch
“कथा मुख्य, कलाकार दुय्यम”, ‘जिलबी’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान अभिनेते स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक यांचे मत
Story img Loader