जॉन अब्राहमच्या आगामी ‘मद्रास कॅफे’ चित्रपटातील ‘जेसे मिले अजनबी’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. गाण्यामध्ये सैन्य अधिका-याच्या पत्नीची द्विधा मनस्थिती चित्रित करण्यात आली आहे. बॉलीवूडमध्ये नवीन पदार्पण करणा-या राशी खन्नाने जॉनच्या पत्नीची भूमिका केली आहे. हे गाणे कोक स्टुडिओ (पाकिस्तान) गायिक झेबुनिस्सा बांगाशने गायले आहे.
जेए एंन्टरटेन्मेंट आणि रायसिंग सन फिल्मस यांची संयुक्त निर्मिती असलेला ‘मद्रास कॅफे’ २३ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.

Story img Loader