चित्रपट सृष्टीतील ख्यातकीर्त गायक मन्ना डे (९४) यांचे प्रदीर्घ आजाराने बेंगळुरू येथील रूग्णालयामध्ये गुरुवारी निधन झाले आणि अवघे सिनेजगत हळहळले. मूत्रपिंडाच्या विकारामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना रूग्णालयातील अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते. गुरूवारी पहाटे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
मन्ना यांनी त्यांच्या खास शैलीतील आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या काही प्रसिद्ध गाण्यांवर एक नजर..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in