बहुचर्चित आगामी ‘रॉय’ चित्रपटातील ‘तू है की नही’ या बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले गाणे प्रदर्शित झाले आहे.
‘तू है की नही’ हे रोमॅण्टीक गाणे असून गाण्यात रणबीर आणि जॅकलिनची अफलातून केमेस्ट्री प्रेमाच्या भावविश्वात हरवून जाण्यास भाग पाडते. अभेंद्र कुमार उपाध्याय यांनी हे गाणे शब्दांकित केले असून अंकित तिवारीने गाण्याला आवाज आणि संगीतबद्ध केले आहे.

Story img Loader