राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री प्रियमनीने तिच्या दक्षिणात्य शैलीत रोहित शेट्टीच्या चेन्नई एक्सप्रेसमध्ये शाहरुख खानसोबत आयटम सॉंग केले आहे. त्याचबरोबर या ‘वन, टू, थ्री, फोर’ गाण्याने तीचे बॉलीवूडमध्ये पदार्पणही झाले आहे. प्रभूदेवाचा मोठा भाऊ राजू सुंदरम याने गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले असून संगीत विशाल-शेखरचे आहे. ८ ऑगस्टला चेन्नई एक्सप्रेस प्रदर्शित होत आहे.
पहा अभिनेत्री प्रियमनी शाहरुख खानसोबत ठुमके मारताना –
आणखी वाचा