आगामी चित्रपटा ‘चेन्नई एक्स्प्रेस’मधील ‘तेरा रास्ता मै छोडू ना’ गाण्याचा व्हिडिओ प्रदर्शित झाला असून शाहरुखने त्याच्या चाहत्यांसाठी ट्विटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
शाहरुख आणि दीपिकावर चित्रीत करण्यात आलेले हे रोमॅण्टिक गाणे अमित भट्टाचार्य आणि अनुष्का मणी यांनी गायले असून विशाल-शेखरने गाण्यास संगीत दिले आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘चेन्नई एक्स्प्रेस’ ९ ऑगस्टला ईद दिवशी प्रदर्शित होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch shah rukh khan woos deepika in tera rasta main chodoon na from chennai express