अभिनेत्री आणि गायिका प्रियांका चोप्राच्या ‘आय कान्ट मेक यू लव्ह मी’ या नव्या गाण्याने प्रेक्षकांवर भुरळ घातली आहे. अखेर, आपल्या चाहत्यांसाठी प्रियांकाने तिचे हे नवे गाणे प्रदर्शित केले आहे.
‘हिरोज’ सिरीयल, ‘रॉकी बाल्बोआ’ आणि ‘ग्राउन अप्स २’ या चित्रपटांमधील अभिनेता मायलो व्हेंटिमिग्लिआ याच्यासोबत रोमान्स करताना प्रियांका सदर गाण्यात दिसते. काही प्रेमदृश्यांनंतर हे प्रेमीयुगूल भांडण होतात. त्यानंतर हे दोघेही वेगळे होतात. ‘आय कान्ट मेक यू लव्ह मी’ गाणे प्रदर्शित झाल्यापासून २४ तासांच्या आतच आयट्यून्सवर तिस-या स्थानावर जाऊन पोहचले होते.
या गाण्याबाबत बोलताना प्रियांका म्हणाली की, माझ्या अल्बममधील माझे हे एक आवडते गाणे आहे. हे गाणे माझ्यातल्या अभिनेत्रीकरिता आहे.
#ICantMakeYouLoveMe This video is my heart and soul..I hope this gets u thru those painful nights like it did for me. http://t.co/ukvMSpgUPA
— PRIYANKA (@priyankachopra) April 29, 2014
My labour of love.for all those girls out there who’ve been in pain.it’s always ok in the end.. http://t.co/8ojtbes5mI ! #ICantMakeYouLoveMe
— PRIYANKA (@priyankachopra) April 30, 2014
And for the boys.. Sometimes it just doesn’t work out.. Doesn’t mean we didn’t try.. But it’s incredible when it does.. Cherish it. @nitz07
— PRIYANKA (@priyankachopra) April 30, 2014