बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खानच्या आगामी ‘किक’ चित्रपटातील ‘हॅन्गओव्हर’ या गाणे  प्रदर्शित झाला आहे.  या गाण्याची विशेष बाब म्हणजे हे गाणे स्वतः सलमान खानने गायले आहे.  सलमानसोबत मीत ब्रदर्स अनजान आणि श्रेया घोषाल यांनी त्याला साथ दिली आहे.
या गाण्याला यू ट्यूबवरही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या गाण्याबाबत सलमानने ट्विटद्वारे ही माहिती दिली होती. ‘जॅकीने दुसरा गाणा रिलीज कर दिया, इट्स कॉल्ड हँगओव्हर’ असे ट्विट सलमानने केले होते.

Story img Loader