बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खानच्या आगामी ‘किक’ चित्रपटातील ‘हॅन्गओव्हर’ या गाणे प्रदर्शित झाला आहे. या गाण्याची विशेष बाब म्हणजे हे गाणे स्वतः सलमान खानने गायले आहे. सलमानसोबत मीत ब्रदर्स अनजान आणि श्रेया घोषाल यांनी त्याला साथ दिली आहे.
या गाण्याला यू ट्यूबवरही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या गाण्याबाबत सलमानने ट्विटद्वारे ही माहिती दिली होती. ‘जॅकीने दुसरा गाणा रिलीज कर दिया, इट्स कॉल्ड हँगओव्हर’ असे ट्विट सलमानने केले होते.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 05-07-2014 at 02:04 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch video salman khan romances jacqueline in his own voice in hangover