हे वर्ष फारच दु:खाचे ठरले, कित्येक गुणी ‘काळाच्या पडद्याआड’ गेले.. ए. के. हनगल, यश चोप्रा, पंडित रविशंकर, राजेश खन्ना, मालतीताई पेंढारकर, अनिल मोहिले, शहरयार, ओ. पी. दत्ता, राज कंवर, रवी, जॉय मुखर्जी, प्रदीप, खय्याम, मोना कपूर, मेहदी हसन, बी. के. करंजिया, दारा सिंग, बी. आर. इशारा, बाळ आपटे, बाळ पळसुले, दिनेश ठाकूर, आनंद अभ्यंकर, अक्षय  पेंडसे, राजन कोठारी, संजय सूरकर, एम. एस. शिंदे, वर्षां भोसले, अविनाश ठाकूर, जसपाल भट्टी, पार्वतीकुमार, अभय परांजपे, प्रीती गांगुली.. या प्रत्येकाच्या जाण्याचे दु:ख आहे. आपल्या चित्रपटसृष्टीने एकाच वर्षांत इतके ‘मोहरे’ कधी गमावले नसावेत.

Story img Loader