फेब्रुवारी महिना म्हटलं की व्हॅलेंटाइन डेचा उल्लेख ओघाने येतोच. प्रियकर किंवा प्रेयसीबद्दलचे आपले प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस. त्यामुळे तरुणाईमध्ये सळसळता उत्साह पाहायला मिळतो. याच धर्तीवर आधारित ‘वेडिंगचा शिनेमा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार ही नवोदित जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटातलं तिसरं गाणं प्रदर्शित झालं असून हे गाणं याच जोडीवर चित्रित करण्यात आलं आहे. या चित्रपटामध्ये ऋचाने परी प्रधान ही व्यक्तीरेखा साकारली आहे,तर शिवराजने पक्याची भूमिका वठविली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in