पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बॉलिवूडचा किंग शाहरुख खानला शनिवारी राखी बांधली. यावेळी शाहरुखनेही त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला.
कोलकातामध्ये पोलिसांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.. त्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान उपस्थित होते. शाहरुखनेही आज रक्षाबंधनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, त्याने ममता यांनी बांधलेल्या राखीचा फोटो ट्विट केला आहे.
ममता बॅनर्जी यांनी शाहरुखला बांधली राखी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बॉलिवूडचा किंग शाहरुख खानला शनिवारी राखी बांधली.
First published on: 10-08-2014 at 03:29 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West bengal chief minister mamata banerjee ties rakhi on the wrist of shahrukh khan