बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चनने बुधवारी भूतनाथ-२ चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात केली. ज्या ठिकाणी भूतनाथ-२ चे चित्रीकरण सुरू होते. योगायोगाने त्याच ठिकाणी सलमानच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. हे अमिताभ बच्चन यांना समजताच त्यांनी सलमान आणि तब्बू यांची भेट घेतली.
या भेटीत अमिताभ यांनी सलमानवर २०११ साली झालेल्या सर्जरी बाबत विचारपूस केली. भेटीनंतर अमिताभ यांनी आपल्या ट्विटरवर भेट झाल्याबद्दलचा आनंदही व्यक्त केला. तसेच अभिनेत्री तब्बू सोबतचा एक फोटोही ट्विट केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा