अफेअर्स आणि लिंकअपच्या अफवा बॉलिवूड चाहत्यांसाठी नवीन नाहीत. बऱ्याचवेळा या अफवा ऐकल्यानंतर चाहत्यांना धक्का बसतो. या सगळ्यात शाहरुख खान-गौरी खान, अजय देवगण- काजोल आणि रितेश देशमुख-जिनिलिया देशमुख यांच्या जोडी तर अनेकांसाठी आदर्श आहेत. पण प्रत्येक जोडीमध्ये कधी ना कधी वाद होतातच.

अजय देवगण आणि काजोल यांची जोडी तर लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. परंतु एक वेळ अशी होती जेव्हा त्यांच्यात सुद्धा वाद सुरु होते. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजय देवगण कंगना रणौतसोबतच्या त्याच्या वाढत्या जवळीकांमुळे चर्चेत आला होता. अजय कंगनासोबत ‘वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई’चे शूटिंग करत असताना ते दोघे जवळ आले होते. यामुळे त्याच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण झाल्या होत्या.

Crime NEws
“मी ब्लॅकमेलिंगला कंटाळले होते”, लैंगिक संबंधांदरम्यानच महिलेने केली हत्या!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
crime Uttar pradesh
क्रूरतेची परिसीमा! तरुणीवर बलात्कार करून निर्घृण हत्या, डोळेही काढले; कुटुंबीयांचा पोलिसांवर गंभीर आरोप!
woman senior citizen , Fraud , fear of action,
कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठ महिलेची साडेदहा लाखांची फसवणूक, ‘डिजिटल ॲरेस्ट’ची धमकी
Rajnath singh and pannun
Pannun Threat Rajnath Singh : खलिस्तान समर्थक पन्नूकडून थेट भारताच्या संरक्षण मंत्र्यांना धमकी, थेट शासकीय निवासस्थानी केला फोन!
IT girl murder, rape case, Mumbai,
विश्लेषण : मुंबईत आयटी तरुणी हत्या, बलात्कार प्रकरणात तपासातील त्रुटींमुळे आरोपी निर्दोष… नेमके प्रकरण काय होते?
How every sexual intercourse is rape with promise of marriage
विवाहाच्या वचनाने केलेला प्रत्येक शरीरसंबंध बलात्कार कसा?
Madras High Court judgment Maternity Leave Third Pregnancy
तिसर्‍या बाळंतपणाला मातृत्व रजा मिळेल का?

आणखी वाचा : “…असले घाण आरोप कोणी लावू नका”, विशाखा सुभेदारने घेतला ‘हास्य जत्रा’ सोडण्याचा निर्णय

आणखी वाचा : धकधक गर्ल आणि रितेश देशमुखचा ‘कच्चा बादाम’वर डान्स, ४० लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला हा Viral Video

तर, जेव्हा काजोलला याबद्दल कळले आणि तिने अजयला सोडून जाण्याची धमकी दिली असे म्हटले जाते. त्यानंतर एका मुलाखतीदरम्यान अजयने विवाहबाह्य संबंधांबद्दल वक्तव्य केलं होतं. ‘न्यूज18’ ने दिलेल्या वृत्तानुसार, अजय म्हणाला, “मी असे म्हणत नाही की विवाहबाह्य संबंध होतं नाहीत, परंतु कधीकधी मीडिया दोन लोकांना एकत्र पाहिल्यानंतर चुकीचा अर्थ लावतं. मी माझे नाव कोणाशीही जोडू देत नाही. मला माझे काम आवडते आणि मी सरळ घरी येतो.”

आणखी वाचा : Live Chat दरम्यान पतीच्या कर्करोगाविषयी बोलताना अभिज्ञा भावे झाली भावूक, म्हणाली…

अजय आणि काजोलच्या लग्नाला आता २३ वर्षे झाली आहेत. तर आज अजयचा ५३ वा वाढदिवस आहे. या दोघांना न्यासा आणि युग आहे.

Story img Loader