‘झपाटलेला’ हा चित्रपट किंवा त्यातील तात्या विंचू हे पात्र कोणताही मराठी रसिक विसरणं शक्य नाही. ही भूमिका अभिनेता दिलीप प्रभावळकर यांनी साकारली होती. विशेष म्हणजे ही भूमिका तुफान गाजली असून प्रेक्षकांनी पहिल्यांदाच दिलीप प्रभावळकर हे या रुपात पाहिलं.  खरं तर या भूमिकेसाठी दिलीप प्रभावळकर यांची निवड करण्यामागे एक खास कारण होतं. ते कारण कोणतं हे दिग्दर्शक, अभिनेता महेश कोठारे यांनी लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये सांगितलं.


दरम्यान, झपाटलेला हा चित्रपट त्याकाळी तुफान गाजला असून आजही त्याची लोकप्रियता पाहायला मिळते. या चित्रपटात महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे मुख्य भूमिकेत झळकले होते.

Story img Loader