प्रेक्षकांना त्यांच्या लाडक्या टीव्ही कलाकारांना वर्षांनुवर्ष एकाच भूमिकेत पडद्यावर पाहण्याची इतकी सवय होऊन जाते की त्या पलीकडेही त्यांचं विश्व असू शकतं आणि त्यात त्यांची हक्काची व्यक्ती असू शकते याचा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही. मालिकेत पती-पत्नीची भूमिका करणारे अनेक कलाकारांची
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
२००६मध्ये ‘बनू मैं तेरी दुल्हन’ या मालिकेच्या निमित्ताने दिव्यांशा त्रिपाठी आणि शरद मल्होत्रा एकत्र आले. त्यावेळी त्यांना एकमेकांमध्ये आपला भावी जोडीदार सापडला. मालिका संपली पण, त्यांचा एकमेकांसोबतचा प्रवास सुरू झाला होता. अभिनय क्षेत्रामध्ये आपला जम बसल्यावर लग्न करण्याचा निर्णय घेऊन ते दोघेही आपापल्या वाटा शोधायला बाहेर पडले. दरम्यान, शरदने परदेशात जाऊन अभिनयाचे शिक्षण घेत चित्रपटांमध्ये आपले नशीब आजमवायचा अयशस्वी प्रयत्न केला. दिव्यांशा उलटपक्षी टीव्हीवर बऱ्यापैकी
मालिकांच्या चित्रीकरणांचे व्यग्र वेळापत्रक आणि त्यामुळे एकमेकांना वेळ न देता आल्याने तुटलेली ही
चित्रीकरणातून मिळणाऱ्या अपुऱ्या वेळेच्या कारणामुळे मालिकांमधील आणि प्रत्यक्ष आयुष्यातील हिट जोडी कृतिका काम्रा आणि करण कुंद्राचे नातेही तुटले होते. एकाच मालिकेत काम करत असताना त्यांच्यात सुत जुळलं. पण, मालिका संपल्यावर दोघंही वेगवेगळ्या मालिकांमध्ये गुंतले गेले आणि नात्यात दुरावा आला.
प्रसिद्धी वलयात राहण्यासाठी कलाकारांना सतत धडपडावे लागतं हे जरी खरं असलं तरी जवळ्याच्या नात्यांमध्ये आलेला हा दुरावा त्यांनाही त्रासदायक असतो. आपल्या कामासाठी घर आणि कुटुंबापासून दूर राहणाऱ्या या कलाकारांच्या आयुष्यात या प्रेमाच्या व्यक्तींचे महत्त्व जास्त असते. त्यामुळे कामाचा ताण, भरगच्च कार्यक्रम यांच्या गोंधळात जवळची माणसं दुरावत नाही आहेत ना याकडे लक्ष देण्याची गरज आता कलाकारांना आहे.
सावर ले..
एकमेकांच्या कामाचे वेळापत्रक सांभाळून नाती जपण्याकरता आपसातच समंजसपणा असणं गरजेचं असतं. पण, या काळात माध्यमांमध्ये कलाकारांच्या पडद्यामागच्या आयुष्याची, सहकलाकारांसोबतच्या मैत्रीची
टीव्हीवरील ‘महादेव’ मोहित रैना आणि मौनी रॉयचे नातेही या अपुऱ्या वेळेचे शिकार ठरले होते. दोघंही या मालिकेच्या निमित्ताने एकत्र आले. पण, मालिकेतील मौनीचा भाग संपल्यावर मात्र मोहित मालिकेत अधिकच गुंतत गेला आणि त्यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला. पण, त्या दोघांनीही नाते वेळीच सावरले.