‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटाने तिकीट बारीवर दुस-या आठवड्यात केलेल्या १४१ कोटीच्या कलेक्शनमुळे करण जोहर, यूटीव्ही, रणबीर आणि दीपिकाचा हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर सुपरहीट ठरला आहे. रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांचा अभिनय असलेल्या ‘ये जवान है दिवानी’ या चित्रपटाने दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि निर्माता करण जोहर यांच्या समवेत सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे. रोमॅन्टीक कॉमेडी स्वरुपाच्या या चित्रपटात आदित्य रॉय कपूर आणि कलकी कोचलीन यांच्यासुद्धा भूमिका आहेत.
‘ये जवानी है दिवानी’ रणबीर आणि दिपीकाचा सर्वांत हीट चित्रपट
'ये जवानी है दिवानी' चित्रपटाने तिकीट बारीवर दुस-या आठवड्यात केलेल्या १४१ कोटीच्या कलेक्शनमुळे करण जोहर, यूटीव्ही, रणबीर आणि दीपिकाचा हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर सुपरहीट ठरला आहे.
First published on: 11-06-2013 at 05:22 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yeh jawaani hai deewani is ranbir kapoor deepika padukones biggest hit