यूट्यूबर अरमान मलिक गेले काही दिवस त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या दोन्ही पत्नी एकाच वेळी गरोदर आहेत. यामुळे त्याच्यावर जोरदार टीकाही करण्यात आली होती. तर आता नुकतंच या दोघींचं डोहाळे जेवण पार पडलं आहे.

अरमान मलिक सोशल मीडियावर सक्रिय राहून त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांचे शेअर करत असतो. तर काही दिवसांपूर्वी त्याने त्याच्या दोन्ही पत्नी एकाच वेळी गरोदर असल्याची बातमी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत सांगितली. या बातमीमुळे तो चांगलाच चर्चेत आला होता. नेटकऱ्यांनी त्याच्यावर जोरदार टीकाही केली. तर आता या दोघींचा डोहाळे जेवण साजरं केल्याची एक पोस्ट त्याने शेअर केली.

Mother left her children on road and ran away motherhood shocking video viral on social media
“त्यापेक्षा जन्मच नव्हता द्यायचा ना”, तिला पोटच्या मुलांचीही नाही आली दया, निष्ठूर आईचा धक्कादायक VIDEO व्हायरल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
e a man holding mirror for a wife while doing makeup in mahakumbh mela
Video : नवऱ्याचं असं प्रेम मिळायला नशीब लागतं राव! बायकोला मेकअप करताना त्रास होऊ नये म्हणून… महाकुंभ मेळ्यातील व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
buldhana after multiple checks woman had baby in her womb and another in baby s stomach
धक्कादायक! गर्भवतीच्या पोटात बाळ आणि… बाळाच्या पोटातही ‘बाळ ‘!! अतिदुर्मिळ प्रकार
Wife husband's first priority
‘जेव्हा ती त्याची फर्स्ट प्रायोरिटी असते…’ भरसाखरपुड्यात त्याने डोळ्यांच्या हावभावांनी व्यक्त केलं प्रेम; VIDEO पाहून म्हणाल, ‘पती असावा तर असा…’
husband dance with disabled wife
‘असे टिकते नाते!’ दिव्यांग पत्नीसाठी नवऱ्याने केला जबरदस्त डान्स! VIDEO पाहून तुमच्याही चेहऱ्यावरील येईल हसू
son-in-law dance with father-in-law
‘बाबा, असा जावई शोधून सापडणार नाही…’ भरमंडपात जावयानं भावी सासऱ्यांबरोबर केलं असं काही… VIDEO पाहून कराल कौतुक
Kiran Abbavaram Rahasya Gorak announce pregnancy
सेलिब्रिटी जोडप्याने लग्नानंतर ५ महिन्यांनी दिली गुड न्यूज, दोघांनी एकाच चित्रपटातून केलेलं पदार्पण

आणखी वाचा : “पैसा यांना काय काय करायला लावतो…” ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमुळे सलमान खान व अक्षय कुमार ट्रोल

अरमान मलिकच्या पत्नी कृतिका मलिक आणि पायल मलिक यांचं डोहाळे जेवण नुकतंच धुमधडाक्यात पार पडलं. यावेळी त्या दोघींनी पर्पल रंगाचा एकसारखा दिसणारा ड्रेस घातला होता. त्याचप्रमाणे यावर परिधान केलेली ज्वेलरी देखील एक सारखीच होती. अरमानने सोशल मीडियावरून डोहाळे जेवणाचे काही फोटो शेअर केले आहेत. यात अरमान दोन्ही पत्नींबरोबर पोज देताना दिसत आहे. हे फोटो पोस्ट करत त्याने लिहिलं, “लवकरच आमचं कुटुंब पूर्ण होणार आहे.”

हेही वाचा : प्रसिद्ध यूट्यूबरच्या दोन्ही बायका एकाच वेळी प्रेग्नंट; सोशल मीडियावर उठली टीकेची झोड

त्याने शेअर केलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. तर आता या फोटोंमुळे तो पुन्हा एकदा ट्रोल होऊ लागला आहे.

Story img Loader