संता – मित्रा, मला एक समजत नाही…की लग्नात नवरीमुलीला इतकं का सजवतात….

 

बंता – तुला माहित नाही का?

 

संता – नाही ना… तुला माहित असेल तर सांग..

 

बंता – अरे… गिफ्ट कसं का असेना…. पॅकिंग जबरदस्त असली पाहिजे

Story img Loader