बाई : सोन्या, तुला शाळेत यायला उशीर का झाला?

सोन्या : बाई मी मेलेल्या माणसाला पळताना पाहिलं.

बाई : काय? कसं शक्य आहे?

सोन्या : खरंच बाई, तुमचा विश्वास बसत नसेल तर चिंगीला विचारा.

आम्ही दोघेही पळत होतो आणि…

पळता-पळता पाहिलं की रस्त्यात एक माणूस मेलेला होता.