भिकारी- साहेब कालपासून काही खायला मिळाले नाही. जरा दहा रुपये दिलेत तर किमान बिस्किटे तरी खाईन.
बंड्या- तुला दहा रुपये द्यायला माझ्याकडे सुट्टे नाहीत. शंभरची नोट आहे. ९० रुपये सुट्टे आहेत का?
भिकारी- हो आहेत ना साहेब… मी देतो सुट्टे…
बंड्या- आहेत ना… छान, मग आता आधी ते खर्च कर…