एकदा बंड्या पत्नीबरोबर हॉटेलमध्ये जेवायला जातो…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेवण झाल्यानंतर पत्नी बोली…

अहो…

वेटरला काहीतरी टीप द्या ना…

बंड्या महत्वाची टीप देतोय तुला…

वेटर : हो साहेब द्या ना…

बंड्या : लग्न करू नको रे बाबा…!!!

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bandya and wife visited hotel gave tip to waiter comedy marathi joke sdn
Show comments