बायको- काय करतोयस इतका वेळ मोबाईलवर ?
नवरा- ‘ब्ल्यू व्हेल’ गेम खेळतोय.
बायको- तुझा रात्रीचा स्वयंपाक करू की नको ?