मुलगा घरच्या अभ्यासातले शब्दार्थ लिहित असतो.
मुलगा (बाबांना)- बाबा, ‘सौजन्य’ म्हणजे काय हो ?…
बाबा- (तंद्रीत) बाळा, आपण पुण्यात राहतो !…

 

Story img Loader