पुण्यातील एका सीएच्या कार्यालयाबाहेरील पाटी…
“जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे.
जिथे मार्ग आहे तिथे कायदा आहे.
जिथे कायदा आहे तिथे पळवाट आहे.
जिथे पळवाट आहे तिथे मी आहे !”
‘कृपया आत या !’