आता तरी बाबांकडे आयफोन मागायचाच असे ठरवून मानसिक तयारीनिशी बंड्या बाबांच्या खोलीत गेला.
बंड्या- बाबा, मला अॅपल हवा म्हणजे हवा…!
बाबा- घरात फणस आणलाय तो संपव आधी!
विषय संपला!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा