नातेवाईक -पुढे काय करायचं ठरवलं आहेस?
.
.
.
.
.
.
.
.
.
मी – तुम्ही गेल्यानंतर प्लेटमधला फरसाण संपवणार..