एका काकांचा पाय मुरगळला.
काका- (काकूंना) अगं, शेजाऱ्यांकडून मलम आण ना!
काकू- नाहीये म्हणतायत ते!
काका- वा रे वा! नाहीये म्हणे. काही शेजारधर्म आहे की नाही?
काकू- जाऊ द्या! मी आपल्याकडचं मलम काढते (!)
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in