शेजारी (जोशींना)- काय डॉक्टरांकडे जाऊन आलात का..?
जोशी- हो तर ! डॉक्टर म्हणताहेत मला काहीही झालेलं नाही. जरा हवापालट करून या म्हणाले ! गोव्याला जायच्या विचारात होतो, पण गोवा फार महाग हो ! शेवटी महाबळेश्वरला चाललोय !
शेजारी- त्यापेक्षा दुसऱ्या डॉक्टरकडे जा ! आणखी स्वस्त पडेल !
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 15-08-2017 at 05:00 IST
मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Funny marathi jokes on neighbors