पुण्यात नव्यानेच आलेल्या एका मुंबईकराने बस स्टॉपवर उभ्या असलेल्या अस्सल पुणेकराला विचारले, “का हो कॅम्पमध्ये जायला कोणती बस पकडू..?”
पुणेकर- “वीस नंबरची पकडा…”
मुंबईकर- “आणि ती नाही मिळाली तर..?”
पुणेकर- “दहा-दहाच्या दोन पकडल्या तरी चालतील!”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा