स्थळ- केवळ पुणेच!
वीज कंपनीत लाईनमनच्या भरतीसाठी मुलाखत सुरू असते.
उमेदवाराला प्रश्न- एकाएकी पुण्यातील वीज बंद पडली तर तुम्ही सर्वात आधी काय बंद कराल?
उमेदवार- चौकशीसाठी ठेवलेला फोन.
उमेदवार तत्काळ निवडला गेला हे वेगळे सांगायला नको!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Funny marathi jokes on pune punekar